Importance of the day -
4 ऑगस्ट दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1854 : हिनोमारा ध्वज जपानी जहाजांनी अधिकृतपणे वापरण्यास सुरुवात केली.
1914 : पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केले. प्रत्युत्तर म्हणून, युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. अमेरिकेने तटस्थता जाहीर केली.
1924 : सोव्हिएत युनियन आणि मेक्सिको यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
1947 : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
1956 : अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी भाभा अणुऊर्जा केंद्र तुर्भे येथे कार्यान्वित झाली.
1983 : थॉमस संकरा हे अपर व्होल्टाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
1984 : अप्पर व्होल्टाचे नाव बुर्किना फासो करण्यात आले.
1993 : पुण्यातील राजेंद्र खंडेलवाल या अपंग पण दृढ साहसी व्यक्तीने कायनेटिक होंडा वर चार सहकाऱ्यांसह समुद्रसपाटीपासून 18,383 फूट उंचीवरील खारदुंग ला खिंड पार केली. त्यांच्या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.
*⏯️ भारतरत्न Dr. Babasaheb Ambedkar*
https://mystudyfromhomes.in/hamare-aadarsh-dr-bhimrao-ambedkar/
*🗂️क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले*
https://abhyasmajha.com/mahatma-jyotiba-phule/
1998 : फिलीपिन्सचे माजी राष्ट्रपती कोरेझोन अक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
2001 : मृत्यूनंतर त्वचा दान करणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आली.
2007 : नासाचे फिनिक्स अंतराळयान प्रक्षेपित झाले.
*📝 मराठी वाक्प्रचार व त्यांचे अर्थ*
https://www.studyfromhomes.com/2021/04/1.html
*🗓️ इयत्ता 4 थी मराठी होय मी सुध्दा*
https://www.studyfromhomes.com/2021/02/22-online-test-2.html
आजचा दिनविशेष - जन्म :
1730 : ‘सदाशिवराव भाऊ’ – पानिपतच्या तिसर्या युद्धातील सरसेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 14 जानेवारी 1761)
1821 : ‘लुई व्हिटोन’ – लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 27 फेब्रुवारी 1892)
1834 : ‘जॉन वेन’ – ब्रिटिश गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1923)
1845 : ‘सर फिरोजशहा मेहता’ – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 1915)
1863 : ‘महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर’ – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान यांचा जन्म.
*📝 सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण*
https://www.dnyaneshwarkute.com/2024/03/swadhyay-video-class-7-sajiv-srushti.html?m=1
*📝इयत्ता 6 वी मराठी रोजनिशी*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/01/6-24-1.html?m=1
*🗓️ इयत्ता 7 वी मराठी धोंडा*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/01/7-19-1.html?m=1
1894 : ‘नारायण सीताराम फडके’ – साहित्यिक व वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑक्टोबर 1978)
1929 : ‘वेल्लोर जी. रामभद्रन’ – तामिळनाडूमधील मृदंगम कलाकार यांचा जन्म.
1929 : ‘किशोर कुमार’ – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑक्टोबर 1987)
1931 : ‘नरेन ताम्हाणे’ – यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 19 मार्च 2002)
1950 : ‘एन. रंगास्वामी’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
1961 : ‘बराक ओबामा’ – अमेरिकेचे 44 वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म.
1965 : ‘विशाल भारद्वाज’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संगीतकार यांचा जन्म.
1978 : ‘संदीप नाईक’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
*🗓️ Flower Garden Essay*
https://www.studyfromhomes.com/2021/03/essay-writing-flower-garden.html
*🎬 Class 3 English*
https://www.studyfromhomes.com/2023/12/class-three-english-vowels-video.html
आजचा दिनविशेष - मृत्यू :
221 : ‘लेडी जेन’ – चीनी सम्राज्ञी यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 183)
1060 : ‘हेन्री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1008)
1875 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1805)
1937 : ‘डॉ. काशीप्रसाद जायस्वाल’ – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1881)
1977 : ‘एडगर अॅड्रियन’ – नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट यांचे निधन. (जन्म : 30 नोव्हेंबर 1889)
1997 : ‘जीन काल्मेंट’ – 122 वर्षे आणि 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला यांचे निधन. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1875)
2003 : ‘फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स’ – नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 ऑगस्ट 1916)
*🌈संतवाणी - Video Guide*
https://abhyasmajha.com/video-guide-series-santvani-poem-class-6-th/
*📹 कक्षा आठवी हिंदी*
*📤हे मातृभूमी*
https://abhyasmajha.com/he-matrubhumi-poem-video-guide/
*🏡 गाव और शहर*
https://abhyasmajha.com/video-guide-gaanv-aur-shahar-kaksha-8-vi/
*Sir Isaac Newton*
https://abhyasmajha.com/lets-know-about-sir-isaac-newton/
No comments:
Post a Comment