Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Sunday, 4 August 2024

Importance of the day - 5 ऑगस्ट दिनविशेष

 Importance of the day - 

5 ऑगस्ट  दिनविशेष


आजचा दिनविशेष - घटना :

1861 : अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा पद्धत रद्द करण्यात आली.

1914 : ओहायोमध्ये पहिले इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले.

1962 : नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर 1990 मध्ये त्यांची सुटका झाली.

1962 : कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासार तार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश.

1965 : पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.

1994 : इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान.

1997 : दोन रशियन अंतराळवीरांना घेऊन एक सोयुझ-यू अंतराळयान मीर अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले.

1997 : फ्रेंच ओपन लॉन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात विजेतेपद पटकावणाऱ्या महेश भूपतीला क्रीडा विभागाकडून 2 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

*📝 English Grammar Proverb Part 1*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/10/english-grammar-proverb-part-1.html

*👉अनमोल वाणी*

*कक्षा आठवी हिंदी*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_56.html?m=1

*👉 पूर्ण विश्राम*

https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_23.html?m=1

आजचा दिनविशेष - जन्म :

1858 : ‘वासुदेव वामन खरे’ – इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी यांचा जन्म. (मृत्यू : 11 जून 1924)

1890 : ‘महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार’ – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1979)

*♻️ शैक्षणिक साहित्य उपक्रम*

*❇️ वाचनीय पुस्तके pdf स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा*

*📖 बटाट्याची चाळ*

https://cutt.ly/RDKS9Jd/

*📖 झोपाळा*

https://cutt.ly/DDKFEhb

*📖 बालभारती मराठी कविता*

https://cutt.ly/mDKGq87

*📖 अमृतवेल*

https://cutt.ly/2DKGDwc

*📖 पावनखिंड*

https://cutt.ly/8DKHhHb

1930 : ‘नील आर्मस्ट्राँग’ – चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव यांचा जन्म. (मृत्यू : 25 ऑगस्ट 2012)

1933 : ‘विजया राजाध्यक्ष’ – लेखिका व समीक्षिका यांचा जन्म.

1950 : ‘महेंद्र कर्मा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 25 मे 2013)

1969 : ‘वेंकटेश प्रसाद’ – जलदगती गोलंदाज यांचा जन्म.

1972 : ‘अकिब जावेद’ – पाकिस्तानी जलदगती गोलंदाज यांचा जन्म.

1974 : ‘काजोल’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

1987 : ‘जेनेलिया डिसोझा’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

*🗂️ 6 th General Science test*

https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/6-th-science/

*📝 8 th General Science* 

https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/8-th-science/

आजचा दिनविशेष - मृत्यू :

882 : 882ई.पुर्व : ‘लुई (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन.

1962 : ‘मेरिलीन मन्‍रो’ – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 1 जून 1926)

1984 : ‘रिचर्ड बर्टन’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1925)

1991 : ‘सुइचिरो होंडा’ – होंडा कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 1906)

1992 : ‘अच्युतराव पटवर्धन’ – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1905)

1997 : ‘के. पी. आर. गोपालन’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.

2000 : ‘लाला अमरनाथ भारद्वाज’ – भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व भारताचे पहिले शतकवीर यांचे निधन.

2001 : ‘ज्योत्स्‍ना भोळे’ – गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 11 मे 1914)

2014 : ‘चापमॅन पिंचर’ – भारतीय-इंग्रजी इतिहासकार यांचे निधन. (जन्म : 29 मार्च 1914)

*♻️ इयत्ता दुसरी मराठी*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_9.html*

*♻️ इयत्ता दुसरी गणित*

*https://www.studyfromhomes.com/p/blog-page_86.html*

*✴️Abhyas majha*

*✴️Online Test Series*

No comments:

Post a Comment