Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Monday, 30 September 2024

Importance of the day 1 ऑक्टोबर दिनविशेष



 

Importance of the day 

1 ऑक्टोबर दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

1791 : फ्रेन्च संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.

1837 : भारतात पहिले पोस्ट ऑफिस सुरू झाले.

1880 : थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक लाइट फॅक्टरी सुरू केली.

1891 : स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.

1943 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी नेपल्स शहर ताब्यात घेतले.

1946 : मेन्सा इंटरनॅशनलची स्थापना युनायटेड किंगडममध्ये झाली.

1949 : संगीत नाट्य गायक आणि अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वतःची मराठी रंगभूमी नाट्य संस्था स्थापन केली.

1958 : एरोनॉटिक्ससाठी राष्ट्रीय सल्लागार समिती (NACA) चे नाव बदलून NASA करण्यात आले.

1958 : भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.

1959 : भुवनेश प्रसाद सिन्हा यांनी भारताचे 6 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.

1960 : नायजेरियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

1961 : CTV टेलिव्हिजन नेटवर्क, कॅनडाचे पहिले खाजगी टेलिव्हिजन नेटवर्क सुरू झाले

1964 : जपानी शिंकनसेन (“बुलेट ट्रेन”) ने टोकियो ते ओसाका पर्यंत हाय-स्पीड रेल्वे सेवा सुरू केली.

1969 : कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करण्यात यशस्वी झाले.

1971 : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.

1971 : रुग्णाचे निदान करण्यासाठी पहिले व्यावहारिक सीटी स्कॅनर वापरले जाते.

1982 : सोनीने पहिला कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर रिलीज केला.

1992 : कार्टून नेटवर्क सुरु झाले.

2005 : इंडोनेशियाच्या बाली बेटावर झालेल्या बॉम्बस्फोटात 19 लोक ठार.

*🗂️ मानसिक क्षमता चाचणी 1* 

https://www.dnyaneshwarkute.com/2020/10/5-navodaya-examination-inteligence-test.html?m=1

*🗂️ मानसिक क्षमता चाचणी 2* 

https://www.dnyaneshwarkute.com/2020/10/5-navodaya-examination-2.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1847 : ‘अ‍ॅनी बेझंट’ – थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या यांचा जन्म. (मृत्यू : 20 सप्टेंबर 1933)

1881 : ‘विल्यम बोईंग’ – बोईंग विमान कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 28 सप्टेंबर 1956)

1895 : ‘लियाकत अली खान’ – पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 16 ऑक्टोबर 1951)

1906 : ‘सचिन देव बर्मन’ – संगीतकार व गायक यांचा जन्म. (मृत्यू : 31 ऑक्टोबर 1975)

1919 : ‘गजानन दिगंबर माडगूळकर’ – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 14 डिसेंबर 1977)

1919 : ‘मजरुह सुलतानपुरी’ – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू : 24 मे 2000)

1924 : ‘जिमी कार्टर’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.

1930 : ‘जयदेवप्पा हलप्पा पटेल’ – कर्नाटकचे 15 वे मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 12 डिसेंबर 2000)

1945 : ‘रामनाथ कोविंद’ – भारताचे 14 वे राष्ट्रपती यांचा जन्म.


आजचा दिनविशेष - मृत्यू :

1868 : ‘मोंगकुट (चौथा)’ – थायलंडचा राजा यांचे निधन. (जन्म : 18 ऑक्टोबर 1804)

1931 : ‘शंकर काशिनाथ गर्गे’ – नाट्यछटाकार यांचे निधन. (जन्म : 18 जानेवारी 1889)

1959 : ‘इरिको डी निकोला’ – इटलीचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 9 नोव्हेंबर 1877)

1997 : ‘गुल मोहम्मद’ – जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (22.1”) यांचे निधन.

No comments:

Post a Comment