Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Monday, 9 September 2024

Importance of the day 10 सप्टेंबर दिनविशेष

 


Importance of the day 

10 सप्टेंबर  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

1846 : एलियास होवेयाला यांना अमेरिकेत शिवण मशीनचे पेटंट मिळाले.

1898 : लुइगी लुकेनीने ऑस्ट्रियाची राणी एलिझाबेथची हत्या केली.

1936 : प्रथम जागतिक वैयक्तिक मोटरसायकल स्पीडवे चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली.

1939 : दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.

1943 : दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरुवात केली.

1966 : पंजाब राज्याचे विभाजन होऊन पंजाब व हरियाणा अशी दोन राज्ये अस्तित्वात आली.

*📝

इयत्ता 6 वी मराठी रोजनिशी*

https://www.dnyaneshwarkute.com/2021/01/6-24-1.html?m=1

*🗓️ इयत्ता 7 वी मराठी धोंडा*

https://www.dnyaneshwarkute.com/2021/01/7-19-1.html?m=1

1967 : जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

1975 : व्हायकिंग-2 हे अमेरिकन मानवविरहित अंतराळयान मंगळ ग्रहाकडे झेपावले.

1996 : गोमंतक मराठी अकादमीचा पहिला कृष्णदास शामा पुरस्कार बा. द. सातोस्कर यांना, तर पंडित महादेवशास्त्री जोशी साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वेयांना जाहीर झाला.

2001 : मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.

2002 : परंपरेने तटस्थ देश स्वित्झर्लंड देश युनायटेड नेशन्समध्ये सामील झाला.

2022 – राणी एलिझाबेथ II चा मृत्यू : सेंट जेम्स पॅलेसमधील प्रवेश परिषदेच्या बैठकीत राजा चार्ल्स तिसरा औपचारिकपणे राजा म्हणून घोषित करण्यात आला.

*🌀

9 th English Test*

*https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/9-th-english-online-test/*

*🌀 9 th General Science*

https://mystudyfromhomes.in/http:/mystudyfromhomes.in/.html/9-th-english-online-test/

*🌀 10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान*

https://cutt.ly/6C8rfsF

*🌀 सामान्यज्ञान*

https://cutt.ly/aC8rVPq

आजचा दिनविशेष - जन्म :

1872 : ‘के. एस. रणजितसिंह’ – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा यांचा जन्म, यांच्या स्मरणार्थ 1934 पासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा होतात. (मृत्यू : 2 एप्रिल 1933)

1887 : ‘गोविंद वल्लभ पंत’ – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 7 मार्च 1961)

1892 : ‘आर्थर कॉम्प्टन’ – नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.

1895 : ‘विश्वनाथ सत्यनारायण’ – कविसम्राट तेलुगू लेखक यांचा जन्म.

1912 : ‘बी. डी. जत्ती’ – भारताचे 5वे उपराष्ट्रपती, 5 महिनेे हंगामी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 7 जून 2002)

1948 : ‘भक्ती बर्वे’ – नाट्य चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 12 फेब्रुवारी 2001)

1989 : ‘मनीष पांडे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.

*📝

हे मातृभूमी कविता*

https://abhyasmajha.com/he-matrubhumi-poem-video-guide/

*📝 Class 7 th Online Test for Practice* 

https://abhyasmajha.com/category/class-7-th-online-test-series/

*📝 Online Test series* 

https://abhyasmajha.com/class-6-th-online-test-series/

आजचा दिनविशेष - मृत्यू :

210 : 210 इ.स.पू. : ‘किन शी हुआंग’ – चीनची पहिले सम्राट यांचे निधन. (जन्म : 18 फेब्रुवारी 259)

1900 : ‘डॉ. विश्राम रामजी घोले’ – महात्मा फुले यांचे सहकारी व नामवंत शल्यचिकित्सक रावबहादूर यांचे निधन.

1923 : ‘सुकुमार रॉय’ – बंगाली साहित्यिक व संदेश या मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे पिता यांचे निधन. (जन्म : 30 ऑक्टोबर 1887)

1948 : ‘फर्डिनांड’ – बल्गेरियाचा राजा यांचे निधन.

1964 : ‘श्रीधर पार्सेकर’ – व्हायोलिन वादक यांचे निधन.

1975 : ‘जॉर्ज पेजेट थॉमसन’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.

1983 : ‘फेलिक्स ब्लॉक’ – नोबेल पारितोषिक विजेते स्वीस भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.

2006 : ‘टॉफाहाऊ टुपोऊ’ – टोंगाचा राजा यांचे निधन.

2022 : ‘राणी एलिझाबेथ II’ – यांचे निधन.

*📝 शून्य मिळवणे*

https://www.studyfromhomes.com/2022/01/17-online-test.html

*📝खास बेरीज*

https://www.studyfromhomes.com/2021/02/online-test_23.html?m=1

No comments:

Post a Comment