Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Tuesday, 10 September 2024

Importance of the day 11 सप्टेंबर दिनविशेष

 


Importance of the day

 11 सप्टेंबर  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना

:

1297 : स्टर्लिंग ब्रिजच्या लढाईत स्कॉटिश सैन्याकडून इंग्रजांचा पराभव.

1773 : बेंजामिन फ्रँकलिनने यांनी ‘रुल्स बाय विच ए ग्रेट एम्पायर मे बी रिड्युस्ड टू ए स्मॉल वन’ हा निबंध प्रकाशित केला.

1792 : होप डायमंड चोरीला गेला.

1893 : स्वामी विवेकानंदांनी जागतिक सर्व धर्म परिषदेसमोर त्यांचे प्रसिद्ध भाषण दिले.

1906 : म. गांधींनी सत्याग्रह हा शब्द प्रथम आफ्रिकेत वापरला गेला.

1919 : अमेरिकन सैन्याने होंडुरासवर ताबा मिळवला.

1941 : अमेरिकेने पेंटागॉन बांधण्यास सुरुवात केली.

1942 : आझाद हिंद सेनेने जन गण मन हे राष्ट्रगीत गायले.

1944 : दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने डार्मस्टॅट शहरावर केलेल्या बॉम्बहल्ल्यात 11,500 नागरिकांचा मृत्यू झाला.

1961 : जागतिक वन्यजीव निधीची स्थापना.

1965 : भारतीय सैन्याने लाहोरजवळील बुर्की गाव ताब्यात घेतले.

1971 : इजिप्तची राज्यघटना अधिकृतपणे अंमलात आली.

1972 : नाट्यमंदार निर्मित आणि प्रा. मधुकर तोरडमल लिखित व दिग्दर्शित तरुण तुर्क, म्हातारे अर्क या नाटकाचा पहिला प्रयोग इचलकरंजी येथील डेक्कन स्पिनिंग मिलच्या गणेशोत्सवात झाला.

1997 : नासाचे मार्स ग्लोबल सर्वेअर मंगळावर पोहोचले.

2001 : दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींवर दोन प्रवासी विमाने घुसवल्याने हजारो लोक मरण पावले.

2007 : रशियाने सगळ्यात मोठ्या बॉम्बची चाचणी केली. याचे नाव सगळ्या बॉम्बचा बाप असे ठेवण्यात आले आहे.

2012 : यू.एस. लिबियातील बेनगाझी येथील दूतावासावर हल्ला झाला, परिणामी चार मृत्यू झाले

2023 : डॅनियल वादळामुळे दोन धरणे कोसळून 11,300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर लिबियाच्या डेरना शहराला आपत्तीजनक पूर आला.

*📝

Decimal fractions*

https://www.dnyaneshwarkute.com/2021/05/class-6-th-mathematics-decimal_39.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1816 : ‘कार्ल झाइस’ – जर्मन संशोधक यांचा जन्म.

1862 : ‘ओ. हेन्री’ – इंग्लिश लेखक यांचा जन्म.

1884 : ‘सुधीमय प्रामाणिक’ – भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 2 ऑक्टोबर 1974)

1885 : ‘डी. एच. लॉरेन्स’ – इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 2 मार्च 1930)

1895 : ‘आचार्य विनोबा भावे’ – भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य यांचा जन्म. (मृत्यू : 15 नोव्हेंबर 1982)

1901 : ‘रावजी देशपांडे’ – साहित्यिक आत्माराम यांचा जन्म. (मृत्यू : 8 मे 1982)

1911 : ‘लाला अमरनाथ’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू : 5 ऑगस्ट 2000)

1915 : ‘पुपुल जयकर’ – भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या यांचा जन्म. (मृत्यू : 29 मार्च 1997)

1917 : ‘फर्डिनांड मार्कोस’ – फिलिपाइन्सचे 10 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 28 सप्टेंबर 1989)

1939 : ‘चार्ल्स गेशेके’ – ऍडॉब सिस्टम चे संस्थापक यांचा जन्म.

1950 : ‘मोहन मधुकर भागवत’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांचा जन्म.

1976 : ‘मुरली कार्तिक’ – भारतीय क्रिकेटर यांचा जन्म.

1982 : ‘श्रीया शरण’ – तामिळ चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म

.*📝

वाहतूक व संदेशवहन* 

https://www.studyfromhomes.com/2021/04/4-1-online-test-1.html

आजचा दिनविशेष - मृत्यू :

1888 : ‘दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो’ – अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.

1921 : ‘सब्रुमण्यम भारती’ – तामिळ साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 11 डिसेंबर 1882)

1948 : ‘बॅ. मुहम्मद अली जिना’ – पाकिस्तानचे प्रणेते यांचे निधन. (जन्म : 25 डिसेंबर 1876)

1964 : ‘गजानन मुक्तिबोध’ – हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक यांचे निधन. (जन्म : 13 नोव्हेंबर 1917)

1971 : ‘निकिता क्रुश्चेव्ह’ – सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 15 एप्रिल 1894)

1973 : ‘साल्वादोर अॅलेंदे’ – चिलीचे राष्ट्राध्यक्ष याचं निधन.

1973 : ‘नीम करळी बाबा’ – भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू यांचे निधन.

1978 : ‘जॉर्जी मार्कोव्ह’ – बल्गेरियाचे कवी यांना फाशी देण्यात आली.

1987 : ‘महादेवी वर्मा’ – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसनिैक, शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म : 26 मार्च 1907)

1993 : ‘अभी भट्टाचार्य’ – चित्रपट सृष्टीतील अभिनेते यांचे निधन.

1998 : ‘प्रिं. नोशीरवान दोराबजी’ – क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक क्रीडा महर्षी यांचे निधन. (जन्म : 10 ऑक्टोबर 1909)

2011 : ‘अंजली गुप्ता’ – भारतीय सैनिक व पायलट यांचे निधन.

No comments:

Post a Comment