Importance of the day
19 सप्टेंबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1893 : न्यूझीलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
1957 : अमेरिकेने पहिली भूमिगत अणुबॉम्ब चाचणी केली.
1959 : रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांना सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेतील डिस्नेलँडला भेट देण्यास मनाई करण्यात आली.
1983 : सेंट किट्स आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.
1991 : इटली आणि ऑस्ट्रियाच्या सीमेवर आल्प्समध्ये ओत्झी आइसमन सापडला.
2000 : सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग 69 किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.
2001 : गांधीवादी विचारवंत डॉ. जमनालाल बजाज पुरस्कार सतीश कुमार यांना जाहीर.
2007 : युवराज सिंग टी-20 क्रिकेट सामन्यात एका षटकात सहा षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला.
2010 : डीपवॉटर होरायझन तेल गळतीमध्ये गळती होणारी तेल विहीर बंद करण्यात आली.
2022 : युनायटेड किंगडमच्या राणी एलिझाबेथ II चे शासकीय अंत्यसंस्कार वेस्टमिन्स्टर ॲबे, लंडन येथे पार पडले.
*🤷♂️ 8 वी इतिहास*
*👉1857 चा स्वातंत्र्यलढा*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/8-4-1857.html
*📁8 th General Science*
Pollution
https://www.dnyaneshwarkute.com/2020/10/class-8th-general-science-8-pollution.html
*👉अनमोल वाणी*
*कक्षा आठवी हिंदी*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_56.html?m=1
*👉 पूर्ण विश्राम*
https://www.dnyaneshwarkute.com/2020/08/online-test_23.html?m=1
आजचा दिनविशेष - जन्म :
1551 : ‘हेन्री (तिसरा)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 2 ऑगस्ट 1589)
1867 : ‘श्रीपाद दामोदर सातवळेकर’ – चित्रकार, संस्कृत पंडित यांचा जन्म. (मृत्यू : 31 जुलै 1968)
1911 : ‘विल्यम गोल्डिंग’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक यांचा जन्म. (मृत्यू : 19 जून 1993)
1912 : ‘रुबेन डेव्हीड’ – भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 24 मार्च 1989)
1917 : ‘अनंतराव कुलकर्णी’ – कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 6 नोव्हेंबर 1998)
1925 : ‘बाबूराव गोखले’ – निर्माते व नाटककार यांचा जन्म. (मृत्यू : 28 जुलै 1981)
1958 : ‘लकी अली’ – गायक, अभिनेता व गीतलेखक यांचा जन्म.
1965 : ‘सुनिता विल्यम’ – भारतीय-अमेरिकन अंतराळवीर यांचा जन्म.
1977 : ‘आकाश चोप्रा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1710 : ‘ओले रोमर’ – डॅनिश खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन.
1726 : ‘खंडो बल्लाळ चिटणीस’ – छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक यांचे निधन.
1881 : ‘जेम्स गारफील्ड’ – अमेरिकेचे 20वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 19 नोव्हेंबर 1831)
1925 : ‘सर फ्रान्सिस डार्विन’ – इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक यांचे निधन.
1936 : ‘पं. विष्णू नारायण भातखंडे’ – हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1860)
1963 : ‘सर डेव्हिड लो’ – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1891)
1987 : ‘एनर गेरहर्देसन’ – नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 10 मे 1897)
1992 : ‘ना. रा. शेंडे’ – साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष यांचे निधन.
1993 : ‘दिनशा के. मेहता’ – म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी यांचे निधन.
2002 : ‘प्रिया तेंडुलकर’ – रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 19 ऑक्टोबर 1954)
2004 : ‘दमयंती जोशी’ – सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना यांचे निधन. (जन्म : 5 सप्टेंबर 1928)
2007 : ‘दत्ता डावजेकर’ – मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1917)
No comments:
Post a Comment