Importance of the day 20 सप्टेंबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1633 : पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलिलिओवर खटला भरण्यात आला.
1857 : 1857 चा राष्ट्रीय उठाव – ब्रिटिश (ईस्ट इंडिया कंपनी) सैन्याने दिल्ली पुन्हा ताब्यात घेतली.
1913 : वीर वामनराव जोशी यांच्या ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईत झाला.
1946 : पहिला कान्स चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला.
1973 : बिली जीन किंग या महिलेने टेक्सासमधील लॉन टेनिसमध्ये बॉबी रिग्स या पुरुषाचा पराभव केला.
1977 : व्हिएतनाम संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
1881 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डच्या हत्येनंतर चेस्टर ए. आर्थर राष्ट्राध्यक्षपदी.
1990 : दक्षिण ऑसेटियाने स्वतःला जॉर्जियापासून स्वतंत्र घोषित केले.
2001 : अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध युद्ध घोषित केले.
2004 : एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
2019 : अंदाजे चार दशलक्ष लोक, बहुतेक विद्यार्थी, हवामान बदलाला तोंड देण्यासाठी जगभरात निदर्शने करतात.
आजचा दिनविशेष - जन्म :
1853 : ‘चुलालोंगकोर्ण’ – थायलँडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑक्टोबर 1910)
1897 : ‘नारायण भिकाजी परुळेकर’ – मराठी पत्रकार सकाळ वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 8 जानेवारी 1973)
1909 : ‘गुलाबदास हरजीवनदास’ – गुजराती लेखक, समीक्षक, व ब्रोकर यांचा जन्म.
1911 : ‘श्रीराम शर्मा’ – भारतीय तत्त्वज्ञानी आणि कार्यकर्ते यांचा जन्म (मृत्यू : 2 जून 1990)
1913 : ‘वा. रा. कांत’ – कवी यांचा जन्म.
1921 : ‘पनानमल पंजाबी’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
1922 : ‘द. ना. गोखले’ – चरीत्र वाङ्मयाचे संशोधक यांचा जन्म.
1923 : ‘अक्किनेनी नागेश्वर राव’ – भारतीय अभिनेते आणि निर्माते यांचा जन्म (मृत्यू : 22 जानेवारी 2014)
1925 : ‘आनंद महिडोल’ – थायलँडचा राजा यांचा जन्म (मृत्यू : 9 जून 1946)
1934 : ‘सोफिया लाॅरेन’ – इटालियन चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1934 : ‘राजिंदर पुरी’ – भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू : 16 फेब्रुवारी 2015)
1944 : ‘रमेश सक्सेना’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
1946 : ‘मार्कंडेय काटजू’ – भारतीय वकील आणि न्यायमूर्ती यांचा जन्म.
1949 : ‘महेश भट्ट’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1810 : ‘मीर तकी मीर’ – ऊर्दू शायर यांचे निधन.
1915 : ‘गुलाबराव महाराज’ – विदर्भातील सतपुरुष यांचे महानिर्वाण. (जन्म : 6 जुलै 1881)
1928 : ‘नारायण गुरू’ – केरळमधील समाजसुधारक यांचे निधन.
1933 : ‘अॅनी बेझंट’ – विख्यात थिऑसाॅफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 1 ऑक्टोबर 1847)
1979 : ‘लुडविक स्वोबोदा’ – चेकोस्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.
1996 : ‘दगडू मारुती पवार’ – कवी, कथाकार, सामिक्षक, विचारवंत यांचे निधन.
1997 : ‘कल्याण कुमार गांगुली’ – चित्रपट अभिनेते यांचे निधन. (मृत्यू : 9 जानेवारी 1926)
2015 : ‘जगमोहन दालमिया’ – भारतीय उद्योजक यांचे निधन. (जन्म : 30 मे 1940)
No comments:
Post a Comment