Importance of the day
23 सप्टेंबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1803 : दुसरे अँग्लो-मराठा युद्ध: ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यातील अष्टाची लढाई.
1846 : अर्बेन ले व्हेरिअरने नेपच्यून ग्रह शोधला, गणितीय गणनेद्वारे शोधलेला हा पहिला ग्रह आहे.
1884 : महात्मा फुले यांचे सहकारी राव बहादूर नारायण लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन या गिरणी कामगार संघटनेची स्थापना केली
1905 : नॉर्वे आणि स्वीडन, पूर्वी एकत्र, कार्लस्टॅडच्या कराराद्वारे वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
1908 : कॅनडामध्ये अल्बर्टा विद्यापीठाची स्थापना झाली.
1932 : हेजाझ आणि नेजदच्या राज्याला सौदी अरेबियाचे राज्य असे नाव देण्यात आले.
1983 : सेंट किट्स आणि नेव्हिस संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
2002 : Mozilla Firefox ब्राउझरची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली.
*🌐
Motion of the Earth*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/05/class-5th-sub-evs-1-2motions-of-earth.html
*Class 5 th Environmental science*
https://www.dnyaneshwarkute.com/p/class-5-th-enviromental-science-1-semi.html
आजचा दिनविशेष - जन्म :
1215 : ‘कुबलाई खान’ – मंगोल सम्राट यांचा जन्म. (मृत्यू : 18 फेब्रुवारी 1294)
1771 : ‘कोकाकु’ – जपानी सम्राट यांचा जन्म.
1861 : ‘रॉबर्ट बॉश’ – बॉश कंपनी चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 12 मार्च 1942)
1903 : ‘युसूफ मेहेर अली’ – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 2 जुलै 1950)
1908 : ‘रामधारी सिंह दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू : 24 एप्रिल 1974)
1911 : ‘राप्पल संगमेश्वर कृष्णन’ – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1914 : ‘ओमर अली सैफुद्दीन (तिसरा)’ – ब्रुनेईचा राजा यांचा जन्म.
1915 : ‘क्लिफर्डशुल’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1917 : ‘आसिमा चॅटर्जी’ – भारतीय रसायनशास्त्र यांचा जन्म. (मृत्यू : 22 नोव्हेंबर 2006)
1919 : ‘देवदत्त दाभोळकर’ – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 17 डिसेंबर 2010)
1920 : ‘भालबा केळकर’ – नाट्य लेखक व अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 6 नोव्हेंबर 1987)
1935 : ‘प्रेम चोप्रा’ – भारतीय अभिनेता यांचा जन्म.
1943 : ‘तनुजा’ – अभिनेत्री यांचा जन्म.
1950 : ‘डॉ. अभय बंग’ – समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1952 : ‘अंशुमान गायकवाड’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
1957 : ‘कुमार सानू’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
1965 : ‘अलका कुबल’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1858 : ‘ग्रँट डफ’ – मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटिश अधिकारी यांचे निधन. (जन्म : 8 जुलै 1789)
1870 : ‘प्रॉस्पर मेरिमी’ – फ्रेंच लेखक, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 28 सप्टेंबर 1803)
1882 : ‘फ्रेडरिक वोहलर’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 31 जुलै 1800)
1939 : ‘सिग्मंड फ्रॉईड’ – आधुनिक मानसशास्त्राचा जनक यांचे निधन. (जन्म : 6 मे 1856)
1964 : ‘भार्गवराम विठ्ठल वरेरकर’ – नाटककार यांचे निधन. (जन्म : 27 एप्रिल 1883)
1999 : ‘गिरीश घाणेकर’ – मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते यांचे निधन.
2004 : ‘डॉ. राजा रामण्णा’ – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे 4 थे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 28 जानेवारी 1925)
2012 : ‘कांतिलाल गिरीधारीलाल लाल’ – जादूगार यांचे निधन.
2015 : ‘दयानंद सरस्वती’ – भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1930)
No comments:
Post a Comment