Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Friday, 27 September 2024

Importance of the day 28 सप्टेंबर दिनविशेष



 

Importance of the day

 28 सप्टेंबर  दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

1924 : पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.

1928 : सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.

1939 : दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

1950 : इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

1958 : फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.

1960 : माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

1971 : युनायटेड किंग्डमने औषधांचा गैरवापर कायदा काढून गांजाचे वैद्यकीय उपयोग बेकायदा ठरवले.

1999 : आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

2000 : नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.

2008 : स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन 1 हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.

*🥇NTSE /MPSC Practice Test-1*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/06/ntse-practice-sst-1.html?m=1

*🥇NTSE /MPSC Practice Test-2*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/06/ntse-exam-practice-paper-sst-2.html

*🥇NTSE /MPSC Practice Test-3*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/06/ntse-exam-practice-paper-sst-3.html?m=1

*🥇NTSE /MPSC Practice Test- 4*

https://www.dnyaneshwarkute.com/2022/06/ntse-exam-practice-paper-sst-4.html

आजचा दिनविशेष - जन्म :

1803 : ‘प्रॉस्पर मेरिमी’ – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 23 सप्टेंबर 1870)

1836 : ‘थॉमस क्रैपर’ – बॉलकोक चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 27 जानेवारी 1910)

1867 : ‘कीचिरो हिरानुमा’ – जपानी पंतप्रधान यांचा जन्म.

1898 : ‘शंकर रामचंद्र दाते’ – स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार यांचा जन्म.

1907 : ‘भगत सिंग’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 23 मार्च 1931)

1909 : ‘पी. जयराज’ – हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 11 ऑगस्ट 2000)

1925 : ‘सेमूर क्रे’ – अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ यांचा जन्म.

1929 : ‘लता मंगेशकर’ – जगप्रसिद्ध पार्श्वगायिका यांचा जन्म.

1946 : ‘माजिद खान’ – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान यांचा जन्म.

1947 : ‘शेख हसीना’ – बांगलादेशच्या 10व्या पंतप्रधान यांचा जन्म.

1966 : ‘पुरी जगन्नाथ’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक यांचा जन्म.

1982 : ‘अभिनव बिंद्रा’ – ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय यांचा जन्म.

1982 : ‘रणबीर कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचा जन्म.


आजचा दिनविशेष - मृत्यू :

1895 : ‘लुई पाश्चर’ – रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 डिसेंबर 1822)

1935 : ‘विल्यम केनेडी डिक्सन’ – कायनेटोस्कोप चे संशोधक यांचे निधन. (जन्म : 3 ऑगस्ट 1860)

1953 : ‘एडविन हबल’ – अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 नोव्हेंबर 1889)

1956 : ‘विल्यम बोइंग’ – बोइंग विमान कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 1 ऑक्टोबर 1881)

1970 : ‘गमाल अब्दल नासर’ – इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.

1981 : ‘रोम्लो बेटानको यु र्ट’ – व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन.

1989 : ‘फर्डिनांड मार्कोस’ – फिलिपाइन्सचे 10 वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 11 सप्टेंबर 1917)

1991 : ‘माइल्स डेव्हिस’ – अमेरिकन जॅझ संगीतकार यांचे निधन.

1992 : ‘ग. स. ठोसर’ – पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर यांचे निधन.

1994 : ‘के. ए. थांगवेलू’ – भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन यांचे निधन. (जन्म : 15 जानेवारी 1917)

2000 : ‘श्रीधरपंत दाते’ – सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते यांचे निधन.

2004 : ‘डॉ. मुल्कराज आनंद’ – इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक यांचे निधन. (जन्म : 12 डिसेंबर 1905)

2012 : ‘एम. एस. शिंदे’ – चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक यांचे निधन.

2012 : ‘ब्रजेश मिश्रा’ – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचे निधन. (जन्म : 29 सप्टेंबर 1928)

No comments:

Post a Comment