Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday, 28 September 2024

Importance of the day 29 सप्टेंबर दिनविशेष

 


Importance of the day 

29 सप्टेंबर दिनविशेष

आजचा दिनविशेष - घटना :

1829 : लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.

1916 : जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.

1917 : मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.

1941 : दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी 33,771 ज्यूंना ठार मारले.

1963 : बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.

1991 : हैतीमध्ये लष्करी उठाव.

2004 : लघुग्रह 4179 टॉटाटिस पृथ्वीच्या चार चंद्राच्या अंतरावर गेला

2008 : लेहमान ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या कंपन्यांनी दिवाळे काढल्यावर डाउ जोन्स निर्देशांक शेअर बाजार कोसळला.

2012 : अल्तमस कबीर भारताचे 39 वे सरन्यायाधीश झाले.

*📝The worth of a fabric story*

https://www.dnyaneshwarkute.com/2021/02/class-6-th-english-unit-four-46-worth.html

*Sitemap*

https://www.dnyaneshwarkute.com/p/sitemap.html


*📝इयत्ता 6 वी मराठी रोजनिशी*

https://www.dnyaneshwarkute.com/2021/01/6-24-1.html?m=1

आजचा दिनविशेष - जन्म :

1786 : ‘ग्वाडालुपे व्हिक्टोरिया’ – मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 21 मार्च 1843)

1890 : ‘नानाशास्त्री दाते’ – पंचांगकर्ते यांचा जन्म.

1899 : ‘लस्झो बियो’ – बॉलपोइंट पेनचे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 24 ऑक्टोबर 1985)

1901 : ‘एनरिको फर्मी’ – नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 28 नोव्हेंबर 1954)

1925 : ‘डॉ. शरदचंद्र गोखले’ – समाजसेवक यांचा जन्म. (मृत्यू : 15 जानेवारी 2013)

1928 : ‘ब्रजेश मिश्रा’ – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांचा जन्म. (मृत्यू : 28 सप्टेंबर 2012)

1932 : ‘मेहमूद’ – विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 23 जुलै 2004)

1933 : ‘समोरा महेल’ – मोजाम्बिक देशाचे पहिले राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑक्टोबर 1986)

1936 : ‘सिल्व्हियो बेर्लुस्कोनी’ – इटली देशाचे पंतप्रधान यांचा जन्म.

1938 : ‘विल्यम कॉक’ – नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान यांचा जन्म.

1943 : ‘लेक वॉलेसा’ – नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.

1947 : ‘एस. एच. कपाडिया’ – भारताचे 38वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू : 4 जानेवारी 2016)

1951 : ‘मिशेल बाशेलेट’ – चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.

1957 : ‘ख्रिस ब्रॉड’ – इंग्लिश क्रिकेटपटू व पंच यांचा जन्म.

1978 : ‘मोहिनी भारद्वाज’ – अमेरिकन कसरतपटू यांचा जन्म.


आजचा दिनविशेष - मृत्यू :

855 : 855ई.पूर्व : ‘लोथार (पहिला)’ – रोमन सम्राट यांचे निधन.

1560 : ‘गुस्ताव (पहिला)’ – स्वीडनचा राजा यांचे निधन.

1833 : ‘फर्डिनांड (सातवा)’ – स्पेनचा राजा यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1784)

1913 : ‘रुडॉल्फ डिझेल’ – डिझेल इंजिनचे संशोधक यांचे निधन. (जन्म : 18 मार्च 1858)

1987 : ‘हेन्री फोर्ड दुसरा’ – अमेरिकन उद्योगपती यांचे निधन.

1991 : ‘उस्ताद युनूस हुसेन खाँ’ – आग्रा घराण्याच्या 11व्या पिढीतील गायक यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1927)

No comments:

Post a Comment