Importance of the day
6 सप्टेंबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1522 : व्हिक्टोरिया, जगाला प्रदक्षिणा घालणारे पहिले जहाज, फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेत स्पेनला पोहोचले.
1888 : चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात 250 क्रिकेट विकेट्सचा विक्रम.
1939 : दुसरे महायुद्ध – दक्षिण आफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
1952 : कॅनडाचे पहिले टेलिव्हिजन स्टेशन मॉन्ट्रियलमध्ये उघडले.
1965 : पहिले भारत-पाक युद्ध सुरू झाले.
1966 : दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान हेंड्रिक व्हेरवॉर्ड यांची संसदेत हत्या करण्यात आली.
1968 : स्वाझीलँड स्वतंत्र देश झाला.
1993 : कुसुमाग्रजा प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची निवड.
1997 : सरोदवादक अमजद अली खान यांना यूएस नॅशनल एंडोमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप देण्यात आली.
2003 : महमूद अब्बास यांनी पॅलेस्टिनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
*📋 सेमी इंग्रजी माध्यमासाठी गणित व सामान्य विज्ञान विषयावर आधारित ऑनलाइन चाचणी*
_https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html_
*🗓️ 5 th Mathematics*
_https://www.dnyaneshwarkute.com/search/label/5%20th%20Mathematics?&max-results=7_
*🗓️ 5 th Envi. Science 1*
_https://www.dnyaneshwarkute.com/search/label/5%20th%20EVS%201?&max-results=7_
*🗓️ 6 th Mathematics*
_https://www.dnyaneshwarkute.com/search/label/6%20th%20Mathematics?&max-results=7_
*🗓️ 6 th General Science*
_https://www.dnyaneshwarkute.com/search/label/6%20th%20Science?&max-results=7_
आजचा दिनविशेष - जन्म :
1766 : ‘जॉन डाल्टन’ – इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 27 जुलै 1844)
1889 : ‘बॅ. शरदचंद्र बोस’ – स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू यांचा जन्म. (मृत्यू : 20 फेब्रुवारी 1950)
1892 : ‘सर एडवर्ड ऍपलटन’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1901 : ‘कमलाबाई रघुनाथ गोखले’ – भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार यांचा जन्म. (मृत्यू : 18 मे 1997)
1921 : ‘नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड’ – बार-कोड चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 9 सप्टेंबर 2012)
1923 : ‘पीटर (दुसरा)’ – युगोस्लाव्हियाचे राजा यांचा जन्म.
1929 : ‘यश जोहर’ – हिंदी चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 26 जून 2004)
1937 : ‘जनरल शंकर रॉयचौधरी’ – भारतीय लष्कराचे माजी लष्करप्रमुख यांचा जन्म.
1949 : ‘राकेश रोशन’ – बॉलिवूडमधील निर्माता, निर्देशक यांचा जन्म.
1957 : ‘जोशे सॉक्रेटिस’ – पोर्तुगालचे पंतप्रधान यांचा जन्म.
1968 : ‘सईद अन्वर’ – पाकिस्तानी फलंदाज यांचा जन्म.
1971 : ‘देवांग गांधी’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
Class 1 st to 4 th with Esaay & Moral stories 👉*
https://www.studyfromhomes.com/
*3️⃣ Class 9 th & 10 th with Grammar -English ,Marathi & Hindi*
https://www.mystudyfromhomes.in/
*4️⃣ For Class Seventh Questionnaire*
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1938 : ‘सली प्रुडहॉम’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक यांचे निधन.
1963 : ‘मंजेश्वर गोविंद पै’ – कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक यांचे निधन. (जन्म : 23 मार्च 1883)
1972 : ‘अल्लाउद्दीन खाँ’ – जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार यांचे निधन.
1990 : ‘लेन हटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 23 जून 1916)
2007 : ‘लुसियानो पाव्हारॉटी’ – इटालियन ऑपेरा गायक यांचे निधन.
No comments:
Post a Comment