Importance of the day
7 सप्टेंबर दिनविशेष
आजचा दिनविशेष - घटना :
1630 : मॅसॅच्युसेट्समधील बोस्टन शहराची स्थापना उत्तर अमेरिकेत झाली
1679 : मराठ्यांनी खांदेरी किल्ल्याभोवती एक मीटर उंच तटबंदी पूर्ण केली आणि सिद्दी जोहर आणि इंग्रजांना रोखले.
1814 : दुसऱ्या बाजीरावाने पांडुरंग कोल्हटकराच्या मदतीने उंदेरी-खांदेरी किल्ले पुन्हा ताब्यात घेतले.
1822 : ब्राझीलला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले.
1856 : सायमा कालव्याचे उद्घाटन झाले
1906 : बँक ऑफ इंडियाची स्थापना. ही भारतातील पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
1923 : इंटरनॅशनल क्रिमिनल पोलिस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
1931 : दुसरी गोलमेज परिषद सुरू झाली.
1953 : निकिता ख्रुश्चेव सोविएत संघाच्या सर्वेसर्वापदी.
1978 : मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात यश.
1979 : दिवाळखोरी टाळण्यासाठी क्रिस्लर कॉर्पोरेशनने अमेरिकन सरकारवर 1.5 अब्ज डॉलरचा दावा केला.
2005 : इजिप्तमध्ये पहिली बहु-पक्षीय अध्यक्षीय निवडणूक झाली.
2008 : युनायटेड स्टेट्स सरकारने यूएस मधील दोन सर्वात मोठ्या मॉर्टगेज फायनान्सिंग कंपन्यांचे नियंत्रण घेतले, फॅनी मे आणि फ्रेडी मॅक.
2019 : युक्रेन चित्रपट निर्माते ओलेग सेन्टसोव्ह आणि इतर 66 जणांना युक्रेन आणि रशियामधील कैदी एक्सचेंजमध्ये सोडण्यात आले
2021 : एल साल्वाडोरमध्ये बिटकॉइन कायदेशीर निविदा बनले.
*📝 सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण*
https://www.dnyaneshwarkute.com/2024/03/swadhyay-video-class-7-sajiv-srushti.html?m=1
*📝इयत्ता 6 वी मराठी रोजनिशी*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/01/6-24-1.html?m=1
*🗓️ इयत्ता 7 वी मराठी धोंडा*
https://www.dnyaneshwarkute.com/2021/01/7-19-1.html?m=1
आजचा दिनविशेष - जन्म :
1791 : ‘उमाजी नाईक’ – क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 3 फेब्रुवारी 1832)
1807 : ‘हेन्री सिवेल’ – न्यूझीलंड देशाचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 14 मे 1879)
1822 : ‘धन्वतंरी रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड’ – प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि यांचा जन्म. (मृत्यू : 31 मे 1874)
1849 : ‘बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर’ – हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू : 8 फेब्रुवारी 1927)
1912 : ‘डेव्हिड पॅकार्ड’ – ह्युलेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1996)
1915 : ‘डॉ. महेश्वर नियोग’ – प्रख्यात आसामी साहित्यिक आणि इतिहासकार, पद्मश्री यांचा जन्म. (मृत्यू : 13 सप्टेंबर 1995)
1925 : ‘भानुमती रामकृष्ण’ – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 24 डिसेंबर 2005)
1933 : ‘इला भट्ट’ – मॅगसेसे पारितोषिक विजेत्या समाजसेविका तसेच सेवा या संस्थेच्या संस्थापिका यांचा जन्म.
1934 : ‘सुनील गंगोपाध्याय’ – बंगाली कवी व कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑक्टोबर 2012)
1934 : ‘बी. आर. इशारा’ – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 25 जुलै 2012)
1940 : ‘चंद्रकांत खोत’ – लेखक व संपादक यांचा जन्म.
1963 : ‘नीरजा भानोत’ – भारतीय फ्लाइट अटेंडंट, अशोक चक्र प्राप्तकर्ता यांचा जन्म.
1967 : ‘आलोक शर्मा’ – भारतीय-इंग्लिश अकाउंटंट आणि राजकारणी यांचा जन्म.
1985 : ‘राधिका आप्टे’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
*🗓️ Class 4 th A Garden of Words*
https://www.studyfromhomes.com/2021/04/class-four-english-unit-six-garden-of.html
*🗓️ Flower Garden Essay*
https://www.studyfromhomes.com/2021/03/essay-writing-flower-garden.html
*🎬 Class 3 English*
https://www.studyfromhomes.com/2023/12/class-three-english-vowels-video.html
आजचा दिनविशेष - मृत्यू :
1601 : ‘जॉन शेक्सपियर’ – विल्यम शेक्सपियर यांचे वडील यांचे निधन.
1809 : ‘बुद्ध योद्फा चुलालोके तथा फ्राफुत्तयोत्फा चुलालोक’ – थायलंडचा राजा यांचे निधन.
1953 : ‘भगवान रघुनाथ कुळकर्णी’ – मराठी कवी आणि लेखक यांचे निधन. (जन्म : 15 ऑगस्ट 1913)
1979 : ‘जे. जी. नवले’ – कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक यांचे निधन. (जन्म : 7 डिसेंबर 1902)
1991 : ‘रवि नारायण रेड्डी’ – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 जून 1908)
1994 : ‘टेरेन्स यंग’ – इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार यांचे निधन. (जन्म : 20 जून 1915)
1997 : ‘मुकूल आनंद’ – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म : 11 ऑक्टोबर 1951)
No comments:
Post a Comment