3 - नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म
खालील ठळक मुद्दे काळजीपूर्वक वाचा व सर्वात खाली चाचणी सोडवण्यासाठी क्लिक करा.
◆हवेचे गुणधर्म
हवेलासुद्धा वस्तुमान आणि वजन आहे.
हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करीत असतात.
हे रेणू जेव्हा एखादया वस्तूवर आदळतात, तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. हवेचा हा दाब
म्हणजेच 'वातावरणाचा दाब' होय

◆ हवेचा दाब :
(1) वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो. सामान्यतः समुद्रसपाटीला वातावरणाचा दाब सुमारे 101400 न्यूटन प्रतिचौरस मीटरइतका असतो. वातावरणाचा दाब समुद्रसपाटीपासून उंच जाताना कमी कमी होत जातो.
(2) डॅनिअल बर्नलीचे तत्त्व :
हवेचा वेग वाढला, तर तिचा दाब कमी होतो आणि याउलट जर हवेचा वेग कमी झाला, तर तिचा दाब वाढतो.

(3) एखादी वस्तू हवेमधून गतिमान झाल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो
आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते.
वायुदाबमापकाने हवेचा दाब मोजतात.

◆वारे :
(1) जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबांमध्ये फरक पडतो, तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी
दाब असलेल्या ठिकानाकडे वाहू लागतात.
यालाच वारा सुटला असे म्हणतात.
हवेतल्या दाबात पडलेल्या फरकामधील परिणाम म्हणजे वारे होय.

◆ संघनन :
हवेमध्ये बाष्पाच्या रूपात पाणी असते. या पाण्याला थंडावा मिळाला की, विशिष्ट तापमानामध्ये
त्याचे संघनन होते. संघननामुळे बाष्पाचे रूपांतर पाण्यात होते.

◆हवेची आर्द्रता :
हवेतल्या आर्द्रेचे प्रमाण खालील बाबींवर अवलंबून असते :
(1) ठिकाण
(2) दिवसभराचा कालावधी
(3) बाष्प धरून ठेवण्याची क्षमता
(4) हवेचे तापमान
(5) मोसम.

◆ दवबिंदू :
रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते, तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता ही कमी
होते; अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या थेंबांत रूपांतर होते. यालाच आपण दवर्बिंदू म्हणतो

◆ प्रकाशाचे विकिरण (Scattering of Light) : हवेतील सूक्ष्मकणांमुळे प्रकाशाचे विकिरण होते.त्यामुळे आपल्याला वस्तू दिसतात. इंद्रधनुष्य दिसतो.
◆ तापमान नियंत्रण (Temperature Control) : हवेमुळे पृथ्वीचे तापमान नियंत्रण होते.
◆ ध्वनिप्रसारण (Sound Transmission) :
ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेच्या माध्यमाची आवश्यकता असते.

तापमानातील बदलामुळे हवेची घनतासुद्धा बदलते. यामुळे आवाजाचे प्रमाण पण कमी-अधिक होते.
◆ पाणी
◆ पाण्याचे गुणधर्म (Properties of Water) :
(1) पाणी सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत आढळते तो प्रवाही पदार्थ आहे.
(2) पाण्याला स्वतःचा आकार नाही, पण आकारमान आहे ते कोठूनही झिरपू शकते.
(3) पाणी गोठल्यावर त्याचे बर्फ होते. बर्फ होताना पाणी प्रसरण पावते आणि त्याच्या आकारमानात वाढ होते.

घनरूप बर्फ मूळच्या द्रवरूपापेक्षा हलका होतो. म्हणून बर्फ पाण्यावर तरंगतो.
◆ पाण्याची घनता
पाण्याची घनता एकक ग्रॅम प्रति घनसेमी मध्ये मोजतात.

◆ पाण्याचे असंगत वर्तन
(Anomalous Behavlour of Water):
(Anomalous Behavlour of Water):
नेहमीच्या तापमानात असलेले पाणी थंड होऊ लागले की त्याची घनता वाढत जाते.
परंतु 4° C तापमानाच्या खाली तापमान जाऊ लागले की पाण्याची घनता कमी होऊ लागते.
4 °C या तापमानाला पाण्याची घनता सर्वांत जास्त असते.
4 °C पेक्षा तापमान कमी केल्यास पाण्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते.
4 °C च्या खालो तापमान जाऊ लागल्यावर पाणी प्रसरण पावते.
यालाच पाण्याचे असंगत वर्तन म्हणतात.
पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते व आकारमान कमी होते. या नियमाला पाणी अपवाद
आहे.
पाण्याच्या घनतेचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

◆ विरघळणे (Dissolving):
जो पूर्णतः विरघळू शकतो त्याला विद्राव्य म्हणतात.
मीठ हा विद्राव्य पदार्थ आहे.

मीठ पाण्यात विरघळल्यावर त्या पाण्याची घनता वाढते. विरघळताना मिठाचे कण पाण्यात पसरत जाऊन हळूहळू ते आणखी लहान होत होत शेवटी दिसेनासे होतात. अशा अवस्थेला संपूर्णपणे विरघळणे असे म्हणतात.
(1) जो पदार्थ विरघळतो, त्याला द्राव्य म्हणतात.
उदा., मीठ.
2 ) ज्या पदार्थात द्रव्य विरघळते त्याला द्रावक असे म्हणतात .
उदाहरण पाणी
3) द्रव्य द्राव्यात संपूर्णपणे मिसळते तेव्हा त्यापासून द्रावण तयार होते.
उदाहरण- मिठाचे पाणी

◆ मृदेचे गुणधर्म (Properties of Soll :
(1) रंग :
मातीला रंग प्राप्त होण्यासाठी अनेक प्रक्रिया घडाव्या लागतात.
(2) जमिनीच्या पृष्ठभागाची रंगछटा ही तेथल्या मृदेच्या रंगछटेवर ठरते.
(3) मृदेच्या वरच्या थरातील मृदा खालच्या थराच्या रंगछटेपेक्षा गडद असते.
(4) मृदेचे रंग : काळी, लाल, तांबूस, पिवळी, राखाडी असतात.
(5) जमिनीचे वर्गीकरण मृदेच्या रंगावरुन करतात. रंगावरून जमिनीचे गुणधर्म समजतात.
(6) जशी मृदा असते त्यावरून म्हणजेच मृदेच्या रंगावरून तिचा कस/सुपीकता, पाण्याचा निचरा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता समजते.
(7) मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैवघटकांवर तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असतो.

"◆ मृदापरीक्षण (Soil Testing) :
- जमिनीतील विविध घटकांचे प्रमाण समजण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता समजण्यासाठी मृदेचे परीक्षण करतात.

- मृदापरीक्षणात खलील बाबी तपासतात :
मुदेचा रंग, पोत, सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण, कोणत्या धटकांची कमतरता आहे? ती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजावेत?
- मृदापरीक्षणासाठी जमा केलेला मातीचा नमुना आधी आठ ते दहा दिवस सावलीत, मोकळ्या ठिकाणी
सुकवतात. नंतर चाळून घेतात.
- ph (सामू) आणि विदधुतवाहकता यांचे परीक्षण केले जाते.

◆सामूप्रमाणे मृदा प्रकार :
सोरेन्सन या शास्त्रज्ञाने हायड़रोजन आयनांच्या संहतीवर आयारित pH (सामू)
संकल्पना मांडली. यानुसार मृदेचे तीन प्रकार आहेत. आम्लयुक्त, उदासीन व आम्लारिधर्मी

◆ मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे -
(1) मृदेचा सामू (pH) 6 पेक्षा कमी/8 पेक्षा जास्त झाल्यामुळे.
(2) सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी झाल्यामुळे.
(3) जमिनीतील पाण्याचा व्यवस्थित निचरा न होणे.
(4) जमिनीत सतत एकच पीक घेणे.
(5) खाऱ्या पाण्याचा सतत वापर केल्यामुळे.
(6) रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर.

◆ रासायनिक खते वापरून जमिनीचा पोत बिघडतो आणि ती जमीन पेरणीयोग्य राहत नाही. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांची आलटापालट करतात.
◆ मृदासंवर्धनासाठी प्रयत्न करण्यासाठी ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो.
चाचणी सोडविण्यासाठी-- ➤ ➤ क्लिक करा
No comments:
Post a Comment