Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Wednesday, 18 November 2020

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता 5 वी ते 8 वी - गणित (मराठी माध्यम )

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता  5 वी ते 8 वी - गणित (मराठी माध्यम )


➨ संख्यांचा क्रम अचूकपणे ठरवतो.

➨ संख्यांची तुलना अचूकपणे करतो.

➨ संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.

➨ संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो.

➨ विविध आकृत्या जलद गतीने काढतो.

➨ आकृत्यांची नावे सांगतो.ते. व आकृत्या काढतो.

➨ संख्या कशा तयार होतात है स्पष्ट करतो.

➨ विविध प्रकारच्या संख्या ओळखून सांगतो.

➨ विविध प्रकारच्या संख्या लिहितो.

➨ गणिती स्वाध्याय सोडवतो.

➨ भौमितिक आकृती यांची  नावे अचूकपणे सांगतो.

➨ परिसरातील भौमितिक आकार सांगतो.

➨ मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतो.

➨ गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवतो.

➨ गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगतो.

➨ गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणतो.

➨ उदाहरण सोडवताना इतरांना मदत करतो.

➨ घरचा अभ्यास नियमितपणे करतो.

➨ गणिती क्रिया जलदपणे करतो.

➨ सुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.

➨ सांगितलेली उदा. अचूक क्रम वा मोड करतो 

➨ गुणाकार करून पाढे  तयार करतो

➨ संखेवरील क्रिया अचूक करतो

➨ विविध गणितीय कल्पना समजून सांगतो

➨ आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.

➨ संख्या लेखन अचूक व जलदपणे करतो.

➨ स्वतः योग्य व अचूक गणिती उदा. तयार करतो.

➨ उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेतो.

➨ शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवतो.

➨ नमुना प्रश्रपत्रिका सोडवतो.

➨ गणिती सूत्रांचे पाठांतर करतो.

➨ उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करतो.

➨ सोडवलेल्या उदाहरणाची पडतालनी करतो 

➨ स्वतः उदाहरण तयार करून सोडवतो

➨ विविध गणिती संकल्पना स्पष्ट करुन घेतो 

➨ दिलेली तोंडी उदाहरण सोडवतो 

➨ विविध गणितीसूत्रे पाठ करतो 

➨ पाढे पाठांतर करतो 

➨ भौमितिक आकृती अचूक काढतो 

➨ चाचणीत दिलेलो उदाहरणे अचूक सोडवतो.

➨ आलेख वहीचा वापर योग्य प्रकारे करतो.

➨ गणिती आलेख सुरेख प्रकारे काढतो.

➨ स्वाध्याय पुस्तिका वेळेत पूर्ण करतो.

➨ स्वाध्याय पुस्तिका स्वतः मदत न घेता पूर्ण करतो.

➨ गणिती क्रिया करताना इतरांना समजावून सांगतो.

➨ गणित विषयाची विशेष आवड आहे.

➨ संख्येचा वर्ग स्वतः तयार करतो.

➨ उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करतो.

➨ उदाहरण स्वतः तयार करून सोडवतो.

➨ पाढे अचूक स्पष्ट उच्चारात म्हणून दाखवतो.


विशेष प्रगती  नोंदी    -               Click Here

आवड  व छंद                      -       Click Here

सुधारणा  आवश्यक             -     Click Here

No comments:

Post a Comment