Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Thursday, 19 November 2020

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता 5 वी ते 8 वी - कला

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता  5 वी ते 8 वी - कला 

➨ चित्राचे विविध प्रकार ओळखतो.

➨ सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.

➨ कार्यक्रमात वैयक्तिक नृत्य सादर करतो

➨ कार्यक्रमात सामूहिकरीत्या  नृत्य सादर करतो  

➨ चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो.

➨ वर्गसजावटीसाठी सतत प्रयत्ननील असतो.

➨ नृत्याची विशेष आवड आहे. 

➨ सुंदर नृत्य करतो.

➨ चित्रकलेची आवड आहे. 

➨ आकर्षक चित्रे काढतो.

➨ चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धत सहभागी होतो.

➨ हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.

➨ कवितांना स्वतःच्या वाली लावून म्हणतो.

➨ कथा सांगताना भावना अचूक व्यक्त करतो.

➨ मातीकाम मन लाऊन आकर्षक करतो.

➨ मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.

➨ नाटकाची पुस्तके आवडीने वाचतो.

➨ पाहिलेल्या व्यक्तींच्या हुबेहूब नकला करतो.

➨ मूक अभिनय सादर करतो.

➨ गीते तालासुरात व्यवस्थित सादर करतो.

➨ संगीताबद्दल अभिरुची बाळगतो.

➨ चित्रकलेत अभिरुची घेतो, आवडीने चित्र काढतो

➨ विचिध नृत्य प्रकारची माहिती घेतो 

➨ टाल्या वाजवून गीताचा  नाद निर्माण कतो.

➨ समूहगीतात  सहभागी होतो .

➨ आत्मविश्वासाने नाटकामध्ये सहभागी होते.

➨ कलेचे विविध प्रकार समजून घेतो.

➨ स्वतःच्या  मनातील भावना व कल्पना चित्रामध्ये रेखाटतो.

➨ चित्रात रंग भरताना रंगसंगती ओळखतो.

➨ सर्व चित्रे सुंदर काढतो.

➨ चित्राचे प्रमाणबद्ध रेखांटन करतो.

➨ मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो.

➨ रंगाच्या छटातील फरक ओळखतो.

➨ चित्राच्या विविध  प्रदर्शनात सहभागी होतो

➨ कलात्मक दृष्टीकोन ठवतो.

➨ विविध कलाप्रकाराचे कौशल्य प्राप्त करण्या साठी प्रयत्न करतो 

➨ स्वतःच्या कल्पनेने चित्र काढतो

➨ गीत कृतियुक्त  सादरीकरण करतो.

➨ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  उत्तम करतो.

➨ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होते.

➨ वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो.

➨ गीत गायन स्पर्धेत सहभागी होतो.

➨ सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.

➨ नाटयीकरना सहभागी होतो.

➨ अंकातून अक्षर चित्रनिर्मिती करतो.

➨ ठशांच्या साहाने  मानवाकृती करतो.

➨ मुक्त रेखांकनाद्वारे चित्र निर्मिती करतो.

➨ गट प्रसंग नाट्य  सादर करतो.

➨ नाट्यप्रवेशाचे प्रात्यक्षिकासह वाचन करतो.

➨ संगीताबद्धल अभिरुची बाळगतो.

➨ सर्व कलेबद्दल  मनातुन प्रेम बाळगतो.

➨ मातीपासून विविध आकार बनवतो.

➨ कला शिक्षणाचे महत्व समजून घेतो.

➨ बडबडगीताचे अभिनयासह सादरीकरण करतो.

➨ रंगसंगती विषयी माहिती सांगतो.

➨ कोलाज काम उत्कृष्ठ करतो.

➨ कापडावर रंगकाम सुंदर करतो.

➨ वर्ग सजावटीमध्ये सहभागी होतो.

➨ मातीपासून कलाकुसरी करतो.

➨ गंमती जंमती सांगून इतरांना हसवतो.

➨ विनोद सुंदररित्या सादर करतो.

➨ संवाद फेकिचे कौशल्य उत्तम आहे.

➨ विविध चित्र उत्तम रित्या काढतो.

➨ चित्रात रंग भरताना स्वतःच्या कल्पनाचा वापर करतो.

➨ विविध कात्रणांच्या संयोजनातून चित्रनिर्मिती करतो.

➨ कथावर आधारित कल्पनाचित्र रेखाटतो.

➨ मुक्त आकाराचा वापर करून नक्षीकाम करतो

➨ प्राणी व पक्षांचे मुखवटे तयार करतो.

➨ संगीतातील निरनिराळे बारकावे आत्मसात करतो.

➨ वेगवेगळ्या भाव-भावनांतील फरक  जपतो

➨ संगीतातील तालाची माहिती जानुन घेतो 

➨ तालानुसार प्रात्यक्षिक सादर करतो

➨ मुक्त रेखांकनाद्वारे  चित्रनिर्मिती करतो.

➨ फलक-लेखन सुंदर करतो.

➨ चित्रकला विषय आवडीचा आहे.

➨ सुचवलेल्या विषयावर सुंदर रेखाटन करतो.

➨ विविध प्रकारे चित्र रेखाटन करतो.

➨ विविध रंग संगती बद्दल  माहिती सांगतो.

➨ विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमात भाग घेतो.

➨कलेबद्दल  अभिरुची बाळगतो.

➨ नाट्याभिनय करतो .

➨ निरनिराळया स्वरालंकाराची जाण आहे.

➨ वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्न करतो 

➨ प्रत्येक उपक्रमात स्वतः भाग घेतो

➨ रंगकाम जलद उत्कृष्ट प्रकारे करतो.

➨ नृत्यातील काव्य समजून घेतो.

➨ संवाद सादरीकरण उत्तम करतो.

➨ व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत भाग घेतो.

➨ चित्रात  रंगकाम उत्कृष्टपणे करतो.

➨ गायन स्पर्धेत सहभाग नोंदवतो.


विशेष प्रगती  नोंदी    -               Click Here

आवड  व छंद                      -       Click Here

सुधारणा  आवश्यक             -     Click Here


No comments:

Post a Comment