Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी - मराठी
➨ एखाद्या बाबीचे कारण सुंदर रीतीने पटवून देतो.
➨ सुचविलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.
➨ स्वतः कथा तयार करतो व सांगतो.
➨ स्वतःच्या कथा समजुन सांगतो.
➨ स्वतःचे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.
➨ बोलण्याची भाषा लाघवी व सुंदर आहे.
➨ प्रश्न बनवून विचारतो.
➨ कवितेचे साभिनय सादरीकरण व सुचविलेल्या गीताचे.गायन करतो
➨ कवितेचे स्पष्ट उच्चार व सुचविलेल्या गीताचे.कृतीसह सादरीकरण करतो
➨ संवादाचे योग्य अभिनयासह /सुचविलेल्या प्रसंगाचे, सादरीकरण करतो.
➨ संवादाचे योग्य कृती व हावभाव सह /सुचविलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो
➨ सुचविलेला मजकूर पाहून लिहिताना खूपच आकर्षक पद्धतीने लिहितो
➨ बोलताना इतरांनी प्रमाण भाषा वापरावी यासाठी प्रयत्न करतो.
➨ बोलताना परिस्थिति पाहून शब्द व वाक्य अचूक व समर्पक वापरतो.
➨ उदाहरणे पटवून देताना म्हणीचा वापर करतो.
➨ सर्वासमौर बोलताना अगदी धीटपणे बोलतो.
➨ भाषा वापरताना व्याकरणीय नियम पाळतो.
➨ सवतः च्या भावना योग्य शब्दात प्रकट करतो.
➨ सांगितलेले शब्द व वाक्य जसेच्या तसे प्रकट करतो ..
➨ कडवे ऐकलो व लगेचच पूर्ण करतो कवितेच्या ओळी. कडवे ऐकतो व पूर्ण कविता म्हणतो
➨ प्रमाण भाषा वापर करून बोलतो अभ्यासक्रमातील नवीन शब्दांचा.अर्थ समजुन
➨ भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.
➨ बोलीभाषेत. प्रमाणभाषेचा वापर करतो.
➨ बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.
➨ मोठ्यांशी बोलताना फार नम्रतेने बोलतो.
➨ स्वतःच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.
➨ विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे देतो.
➨ कविता तालासुरात म्हणतो सुचवलेले गीत. गायन करतो
➨ तालासाहित सुरेल आवाजात ,कविता लय /सूचतलेले गीत. म्हणतो
➨ सुचविलेला भाग वाचताना अर्थपूर्ण व लक्षनिय भाग सांगतो
➨ सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ स्पष्ट करतो.
➨ सुचविलेल्या कडव्यांचे अर्थ सांगतो.
➨ प्रसंग सुंदर रीतीने सांगतो.
➨ सुचविलेल्या विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो
➨ सुचविलेला विषय भाग अनुषंगाने जलद गतीने खूप सारे वाक्य तयार करतो
➨ बोलण्याच्या सुंदर. शैलीमुळे सर्वाना खूप आवडतो.
➨ इतरांशी संवाद साधण्याचे कौशल्यप्राप्त आहे.
➨ इतरांचे न पटलेले मत सौम्य भाषत सांगतो.
➨ सुचविलेला मजकूर पाहून सुंदर वळणदार अक्षरत लिहितो
➨ स्वतःच्या परिवाराबद्दल माहिती सांगतो ..
➨ सुंदर आाषेत सांगलो सुचवलेली कथा सांगतो
➨ दिलेल्या सूचना तंतोतंत.पालन करतो.
➨ दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी योग्य रीतीने करतो.
विशेष प्रगती नोंदी - Click Here
आवड व छंद - Click Here
सुधारणा आवश्यक - Click Here
No comments:
Post a Comment