Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी - गणित
➨ दिलेल्या संख्या ओळखतो
➨ सांगितलेल्या संख्या लिहितो.
➨ गणिती स्वाध्याय सोडवतो.
➨ भौमितिक आकृत्या व नाते अचूक सांगतो..
➨ परिसरातील भामितिक आकार सांगतो.
➨ मापनाची विविध परिमाणे व उपयोग सांगतौ.
➨ संख्यांचे क्रम अचूकपणे ठरवतो.
➨ दैनदिन जीवनातील घटनांचा गणितीय दृष्टीकोनातून विचार करतो.
➨ संख्यांची ओळख व नामे अचूकपणे सांगता येतात.
➨ गणिताचे व्यवहारिक जीवनातील उपयोग सांगतो.
➨ गणिताचे व्यवहारिक जीवनातील महत्व जाणतो.
➨ प्रत्येक गोष्टीमागे गणित आहे हे समजून सांगतो.
➨ दैनंदिन जीवनातील हिशोबाची गणिते अचूक सोडवतो.
➨ संख्यातील प्रत्येक स्थान व किमत सांगतो.
➨ विविध आकृत्या काढतो.
➨ भौमितिक आकृत्यांची नावे व ओळख आहे.
➨ संख्या कशा तयार होतात स्पष्ट करतो.
➨ सुचविलेले पाढे म्हणतो.
➨ संख्यांची अगदी योग्य तुलना करतो.
➨ सुचविलेले पाढे अचूक म्हणतो.
➨ सुचविलेल्या उदाहरणाची रीत व क्रम सांगतो.
➨ पाठ्यांशातील विचारलेले सुत्रे जलद व अचूक सांगतो.
➨ आलेखचित्र पाहून त्यावर आधारित माहिती सांगतो.
➨ आलेख/चित्र पाहून अचूक व योग्य माहिती देतो.
➨ संख्यावरील प्राथमिक क्रिया जलद करतो.
➨ हिशोब ठेवण्यात सर्वाना मदत करतो.
➨ दिलेली तोड़ी उदाहरणे गणन करुन सफाईने व अचूक सोडवितो.
➨ उदा. वाचतो व उदाहरणातून कोणते उच्चार काढायचे अचूक सांगतो.
➨ उदा. पाहतो व त्याच्या प्रत्येक पायऱ्या योग्य रीतीने स्पष्ट करतो.
➨ उदा. पाहतो व त्याच्या अचूक जलद गतीने पाय्या सांगतो.
➨ दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया जलद व अचूक करून उदाहरण सोडवितो.
➨ विविध गणितीय संकल्पना स्वतःच्या भाषेत मांडतो.
➨ विविध गणितीय संकल्पना समजून सांगतो व मांडलो.
➨ दिलेली तोडी उदाहरणे अतिशय जलद व अचूकपणे सोडवतो.
➨ स्वाध्याय उदाहरणे इतरांच्या मदतीशिवाय परंतु जलद सोडवितो.
➨ सोडविलेल्या उदाहरणांचा ताळा पड़ताळणी करून इतरांचे व स्वतःचे उत्तर तपासतो.
➨ सोडविलेल्या उदाहरणांचा ताळा पडताळणी करून स्वतःचस्वतःचे उत्तरे तपासतो.
➨ स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा.तयार करतो व सोडवितो,
➨ दिलेल्या संख्यावरील सुचविलेल्या क्रिया योग्य व जलद रीतीने पूर्ण करतो.
➨ सूचना लक्षपुर्वक ऐकून त्या प्रमाणे उदा.अचूक सोडवितो.
➨ सूचना लक्षपुर्वक ऐकून योग्य व अचूक क्रियीने उदा. सोडवितो.
➨ सुचविलेले आलेख/आकृती प्रमाणबद्ध व अचूकतेने काढतो.
➨ सुचविलेले आलेख/आकृती प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने काढतो.
➨ सूचविलेल्या संख्यांचे वाचन/लेखन योग्य व स्पष्ट उच्चार करतो.
➨ सूचविलेल्या संख्यांचे वाचन/लेखन स्पष्ट व अचूक आणि जलद करतो.
➨ दिलेल्या माहितीच्या आधारे स्वतः योग्य व अचूक उदाहरण तयार करतो.
➨ दिलेल्या माहितीच्या आधारे समर्पक व सुंदर शब्दात उदाहरण तयार करतो.
➨ स्वतःच्या कल्पकतेने पुस्तकातील उदाहरणाप्रमाणे उदा.तयार करून सोडवितो व पडताळा घेतो.
➨ शाब्दिक उदाहरणे सोडविताना क्रिया समजून घेऊन अचूक व जलद गतीने उदाहरण सोडवितो.
➨ शाब्दिक उदाहरणे सोडविताना क्रिया समजून घेऊन योग्यरीतीने उदा. सोडवितो.
➨ स्वाध्याय उदाहरणे स्वतःच्या विशिष्ठ शैलीने सोडवितो.
➨ वस्तू हाताळतात / चित्र पाहतात व त्यांचे भौमितिक आकृती रूपातील नाव सांगतात.
➨ वस्तू हाताळतात / चित्र पाहतात व योग्य व अचूक भौमितिक आकृतीचे नाव सांगतो.
➨ पाठ्याशातील विचारलेले सुत्रे जलद व अचूक सांगतो.
➨ सुचविलेल्या उदाहरणाची रीत व कसे सोडविले ते अचूक सांगतो.
विशेष प्रगती नोंदी - Click Here
आवड व छंद - Click Here
सुधारणा आवश्यक - Click Here
No comments:
Post a Comment