Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday 5 December 2020

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी - परिसर अभ्यास भाग 1 व 2

 Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी  इयत्ता चौथी - परिसर अभ्यास भाग 1 व 2 

विषय - परिसर अभ्यास

➨  का घडले असेल?या सारखे प्रश्न विचारतो.

➨  विज्ञानासंदर्भाने स्वतःच्या कल्पना मांडतो.

➨  विविध ऋतु बाबत सखोल व अभ्यासू माहिती ठेवतो.

➨  दिलेल्या घटने संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.

➨  पाठ्याभागातील दिलेल्या घटक / बाबींचे / आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.

➨  घरातील टाकाऊ यांत्रिक वस्तूतील उपयोगी भाग काढून स्वत चा प्रयोग बनवितो.

➨  विज्ञानातील गंमती जमती सांगतो.

➨  अंधश्रद्धा दूर करण्यासाठी छोटे छोटे प्रयोग करतो.

➨  सुचविलेल्या विषया संदर्भाने योग्य व समर्पक माहिती देतो.

➨  सुचविलेल्या विषया संदर्भाने विचारपूर्वक अचूक माहिती देतो.

➨  सुचविलेला पाठ्यभाग विषय अनुषंगाने विविध उपयोग अचूक व योग्य रीतीने सांगतो.

➨  सुचविलेल्या घटनेमार्गील अचूक व योग्य करणे शोधून सांगतो.

➨  प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु व निरिक्षण   वृत्तीने बघतो.

➨   योग्य / अयोग्य कृती इतरांना व स्वतः ला सांगतो.

➨  परिसरातील धहणाच्या बदलांची तत्काळ नोद घेतो.

➨  प्राणीमात्रा संबंधाने विविध प्रश्न विचारतो.

➨  सेल या आधारे पंखा तयार करतो.

➨  सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक  गरजा समजून घेतो.

➨  विज्ञान प्रदर्शनीय भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.

➨  ज्ञानेन्द्रीय  गरज व महत्व जाणतो.

➨  योग्य / अयोग्य सवयी इतरांना पटवून देतो.

➨  वैज्ञानिक दृष्टीकोनातून घडणार्या बदलाबाबत विचारतो.

➨  मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करुन सांगतो.

➨  खेळण्यातील गाडी,काळजीपूर्वक बघतो.

➨  विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करून बघतो.

➨   प्रश्न विचारतो.

➨  विज्ञानाचे चमत्कार या संदर्भाने माहिती घेतो.

➨ अंधश्रद्धा निर्मूलन बद्द्ल जागरूक  असतो.

➨  दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.

➨  सुचविलेल्या प्रयोगिक साहित्याची अतिशय योग्य व अचूक मांडणी करतो.

➨  सुचविलेल्या प्रयोगिक साहित्याची जलद परंतु योग्य व अचूक मांडणी करतो.

➨  सुचविलेला प्रयोग करताना प्रत्येक कृती सफाईदारपणे व अचूक करतो.

➨  कृती कशी केली ते सांगतो.

➨  केलेली  कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.

➨  विचारलेल्या प्रश्नांची योग्य स्वरुपात उत्तरे देतो.

➨  दिलेल्या साहित्यामधून आवश्यक प्रयोगासाठी साहित्य फार विचारपूर्वक व अचूक निवडतो.

➨  दिलेल्या प्रयोगासाठीचे साहित्य हाताळताना साहित्याचा काळजीपूर्वक वापर करतो.

➨  प्राथमिक गरजा व संवर्धन याबाबत बोलतो.

➨  नकाशात परिसरातील सूचवलेले ठिकाण शोधतो.

➨  प्राचीन काळातील घडलेल्या घडामोडी सांगतो.

➨  बदलत जाणार्या काळाच्या प्रवाहास जाणतो.

➨  नाट्यीकरण करताना अतिशय रममाण होतो.

➨  प्रयोगाचे केवळ साहित्य / आकृती पाहून प्रयोगाचे नाव सांगतो.

➨  प्रयोगाचे केवळ साहित्य / आकृती पाहन प्रयोगाचे नाव काय असेल ते स्पष्ट शब्दात सांगतो.

➨  ज्ञानेन्द्रीयची  निगा कशी घ्यावी प्रात्यक्षिक करुन दाखवतो.

➨  ऐतिहासिक ठीकानांचे जतन करावे याबाबत जाणतो.

➨  परीसरातील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मिळवतो.

➨  नागरी जीवन व मिळणाच्या सुविधा याबाबत जाणतो.

➨  कर भरण्याचे फायदे व महत्व स्पष्ट करतो.

➨  सार्वजनिक ठिकाणांची काळजी कशी घ्यावी हे सांगतो.

➨  सुचविलेल्या प्रसंगाचे नाट्यीकरण अगदी हुबेहुब करतो.

➨  सुचविलेला प्रयोग करताना कृती वैशिष्टपूर्ण व जलद गलीने अचूक करतो.

➨  प्रयोगाअंती स्वतः चे मत अनुभव निष्कर्षासह सांगतो.

➨  प्रयोगाअंती स्वतः चे मत स्पष्ट शब्दात निष्कर्षासह सांगलो.

➨  स्वलः प्रयोग / प्रात्यक्षिक करतो व प्रयोग कृती व अनुमान लिहितो

➨  प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो.

➨  सुचविलेले भाग नकाशात अचूकपणे दाखवून रंगवतो.

➨  सुचविलेले भाग नकाशात अचूक व जलद रंगवतो.

➨  सुचविलेल्या भागाचा नकाशा प्रमाणबद्ध व योग्य पद्धतीने  काढतो.

➨  वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवितो.

➨  वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर व विशीष्ट पद्धतीने बनवितो.

➨  इतिहासात घडलेल्या गोष्टींच्या चालू वर्तमान काळात काय काय परिणाम झाले ते स्पष्ट करतो.

➨  प्राचीन मानवी जीवन व व्यवहाराबददल माहिती देतो.

➨  ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो.

➨  जुना काळ व चालू काळ यातील फरक सांगतो

➨  योग्य परिणामकारक उत्तरे देतो.

➨  নकाशा कुतुहलाने बघतो व गावांची नावे शोधतो

➨  नकाशा वरून कोणते ठीकाण कोणत्या दिशेस आहे सांगतो

➨  सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो.

➨  विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो.

➨  विविध भूरूपे व जलरूपे इ. माहिती अद्ययावत ठेवतो.

➨  औगोलिक परिस्थिती व लोकजीवन यांची माहिती देतो.

➨  प्रश्न लक्षपूर्वक ऐकतो व अचूक उत्तरे देतो.

➨  पाठ्यपुस्तकातील आकृतीचे योग्य मुद्यासह वर्णन करतो.

➨  सुचविलेल्या विषयासंदर्भाने योग्य माहिती देतो.

➨  सुचविलेल्या विषयासंदर्भाने अचूक माहिती देतो.

➨  नकाशा पाहतो व योग्य स्वरुपात माहिती देतो.

➨  नकाशा पाहतो व अचूक शब्दात वर्णनासह माहिती देतो.

➨  सुचविलेली घटना अगदी जशीच्या तशी सांगतो.

➨  सुचवलेली घटना अचूक व स्पष्ट शब्दात सांगतो.


विशेष प्रगती  नोंदी    -               Click Here

आवड  व छंद                      -       Click Here

सुधारणा  आवश्यक             -     Click Here

No comments:

Post a Comment