Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी - शारीरिक शिक्षण
विषय - शारीरिक शिक्षण
➨ विचारलेल्या प्रश्नांची अचूक, स्परष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.
➨ आवडत्या खेळाचे नियम / सूचविलेल्या खेळाचे नियम अचूक व स्पष्टपणे सांगतो.
➨ आवडत्या खेळाचे नियम / सुचविलेल्या खेळाचे नियम सर्व नियम व्यवस्थित सांगतो.
➨ खेळ खेळताना / मनोरा कृती करताना / आसने व व्यायामप्रकार करताना कोण कोणत्या दक्षता घ्याव्या ते सांगतो.
➨ खेळ खेळताना / मनोरा कृती करताना / आसने व व्यायामप्रकार करताना दक्षता घेणे का गरजेचे आहे हे सांगतो.
➨ प्रथमोपचार पेटीतील पर्यटक साहित्याचा वापर कशासाठीव का करावा ते सांगतो.
➨ स्वतःला आवडणाऱ्या खेळाची नियमा सहित माहिती सांगतो.
➨ दिलेल्या सूचना ऐकतो व तशी कृती करतो.
➨ विविध खेळाडूंची नावे माहिती ठेवतो.,
➨ कोणत्या खेळत किती खेळाडू असतात सांगतो.
➨ आवडत्या खेळाची माहिती देतो.
➨ पारंपरिक खेलाची नावे स्पष्ट करतो.
➨ शरीर सुदृठ मन सुदृठ है पटवून देतो.
➨ नियमितपणे व्यायाम करतो.
➨ नियमित स्व व नीटनेटका राहतो.
➨ खेळ व विश्रांतीचे महत्व जानतो
➨ संतुलित आहार घेण्याबाबत जागरूक राहतो.
➨ व्यायामाचे फायदे समजावून देतो.
➨ आरोग्यदायी जीवनशैली मुले आजारी पड़त नाही.
➨ वाईट सवयी पासून स्वतः दूर राहतो.
➨ कोणत्याही खेळत भाग घेतो.
➨ आपल्या गटाचे नेतृत्व करतो.
➨ खेळाडू वृत्तीने पर्यटक खेळ चुरसीने खेळतो.
➨ दारारीज प्राणायम नियमितपणे करतो.
➨ दररोज किमान एक तरी आसन करतो.
➨ दररोज रात्री झोपन्यापुर्वी दात घासतो.
➨ नखे व केस नियमित कापतो.
➨ स्वतःच्या पोशाख बाबत अतिशय दक्ष असतो.
➨ प्रामाणिक पण व खेळाडू बृत्ती है महत्वाचे गुण आहेत.
➨ एरोबिक्स चे प्रकार मन लाऊन करतो.
➨ विविध आरोविक्स ची कृती स्वयंप्रेरणे ने करतो.
➨ खेळाचे सामने आवडीने पाहतो.
➨ सुचविलेल्या व्यायाम संदर्भात अपूक माहिती देतो.
➨ सुचविलेल्या आसन प्रकाराचे विविध उपयोग सांगतो.
➨ सुचविलेल्या आसन प्रकारचे विविध उपयोग अचूकसांगतो.
➨ दिलेल्या खेळाच्या साहित्यची सुबक हाताळणी करून वापर करतो.
➨ स्वतः कृती करतो व अनुमान काढतो .
➨ क्रीडागणात असलेला कचरा उचलून टाकतो.
➨ क्रीडागणात कचरा व घाण होऊ देत नाही.
➨ शिक्षकच्या अनुपस्तिथीत गटाना मार्गदर्शन करून खेळ खेळून घेतो.
➨ शर्यतीमध्ये भाग घेतो
➨ सूचविलेल्या व्यायाम प्रकारचे / आसनाचे आवश्यक मुद्देवर्णन करून सांगतो.
➨ शर्यतीमध्ये भाग घेतो व सुंदर प्रदर्शन करतो.
➨ सुचविलेल्या व्यायाम प्रकारच्या क्रिया जलद व अचूक करुन दाखवतो.
➨ सुचविलेले व्यायाम प्रकार करताना प्रत्येक कृती सफाईदारपणे व अचूक करतो.
➨ दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.
➨ दिलेल्या व्यायाम प्रकार संदर्भाने स्वतःचा अनुभव उदाहरणासह सांगतो.
➨ दिलेल्या खेळाच्या साहित्याचा योग्य व उतृकष्ट वापर करतो.
➨ खेळा बद्द्ल स्वतचा अनुभव सांगतो.
➨ खेळलेल्या खेळाबद्द्ल स्वत चा उदाहरणासह अनुभव सांगतो.
➨ सूचविलेले व्यायाम प्रकारचे / आसनाचे योग्य मुद्रासह वर्णन करतो.
➨ व्यायाम प्रकार व आसनाची कृती कशी केली ते सांगतो.
➨ क्रिडागणाशी चांगल्या सवयी सांगतो.
➨ सुचविलेला, र्यायाम प्रकारा संदर्भाने योग्य व समपर्कहिती देतो.
विशेष प्रगती नोंदी - Click Here
आवड व छंद - Click Here
सुधारणा आवश्यक - Click Here
No comments:
Post a Comment