Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday 5 December 2020

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी - कार्यानुभव

 Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी  इयत्ता चौथी - कार्यानुभव 

विषय - कार्यानुभव

➨  सुचविलेली कृती करताना कृती वैशिष्टपूर्ण व जलद गतीने अचूक करतो.

➨  दिलेल्या साहित्याचा योग्य व उतृकष्ट वापर करतो.

➨  दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करतो.

➨  शालेय सुशोभन करताना कोणते चित्र कोठे लावावेयाबाबत मार्गदर्शन करतो.

➨  शालेय सुशोभन करताना चित्रे काढून भिंतीवर लावतो.

➨  दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करतो

➨  दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वत चा अनुभव उदाहरणासह सांगतो.

➨  दिलेल्या घटक / बाबीचे /आकृतीचे मुद्यासह वर्णन करतो

➨  केलेली कृती कशी केली ते सांगतो.

➨  केलेली कृती व कुतीचा क्रम कसा केला ते सांगतो.

➨  दिलेल्या साहित्यामपून आवश्यक कृतीसाठी जे साहित्य लागते ते काळजीपूर्वक निवडतो.

➨  विविध उपक्रमात भाग घेतो.

➨  उपक्रमात भाग घेण्यासाठी  इतरांना तयार करतो.

➨  दैनदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो 

➨  मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहिती  ठेवतो.

➨  सुचविलेले प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.

➨  उपक्रमालील केलेल्या कृती या लक्षनिय असतात.

➨  अचूकता व सुंदरता या दोन बाबीमुळे इतरांचे लक्ष खेपून घेतो.

➨  पाणी महत्व  जाणतो.

➨  पाण्याच्याबाबत नाट्य सादर करतो.

➨  वर्ग सुशोभन खूपच सुंदर करतो. 

➨  वर्गातील  मुलाना  मदत करतो.

➨  सुचविलेल्या घटकांबाबत  माहिती गोळा करुनं सांगतो 

➨  परिसरातील नवीन माहिती संग्रह  करतो.

➨  उत्पादक उपक्रम या धटकातील अन्नपटकाची खूपच न भु्ेसूद माहिती देतो.

➨  उत्पादक उपक्रम या घटकातील मुद्देसुद माहिती देतो.

➨  उत्पादक उपक्रम या घटकातील निवारा घटकाची मुद्देसुद   माहिती देतो.

➨  पाण्याबाबत  कथा संवाद / गाणे / मजकूर लक्षपूर्वक   ऐकतो व अचुक उत्तरे देतो.

➨  सुचविलेले गीत / कविता लय तालासहित सुरेल आवाजात गातो

➨  दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो व तंतोतंत पालन करतो.

➨  दिलेल्या सूचना ऐकतो व योग्यरीतीने अंबलवजावणी करतो.

➨  सुचविलेल्या विषयाबाबत योग्य माहिती देतो.

➨  सुचविलेल्या पाठ्यभागाविषयी अनुषंगाने विविध उपयोग स्पष्ट करतो.

➨  सुचविलेल्या पाठ्यभागाविषयी अनुषंगाने विविध उपयोगअचूक व योग्य रीतीने सांगतो.

➨  सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारण सांगतो.

➨  सुचविलेल्या घटनेमागील अचूक करणे शोधून सांगतो.

➨  दिलेल्या घटनेसंदर्भाने स्वतःचा अनुभव सांगतो.

➨  मातीकाम व कागद्काम आवडीने करतो 

➨  कोणतीही  कृती करण्याची आवड आहे.

➨  प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.

➨  टाकाऊतुन नेहमी काहीतरी उपयोगी वस्तु तयार करतो.

➨  परिसर स्वछतेची गरज व महत्व पटवून देतो.

➨  श्रमाचे मोल जाणतो व इतरांना श्रम करायला प्रयत्न करतो

➨  दिलेल्या साहित्यामधून आवश्यक कृतीसाठी लागणारे साहित्य अचुक निवडतो.

➨  सुचविलेल्या कृती करताना प्रत्येक कृती सफाईंदराने व अचूक करतो.

➨  स्वतः कृती करतो.

➨  स्वतः प्रात्यक्षिक करतो.

➨  सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती अप्रतिम व सुंदर बनवितो.

➨  सुचविलेल्या वस्तूच्या प्रतिकृती सुंदर व वैशिष्टपूर्ण बनवितो..

➨  कृती अंती स्वतःचे मत अनुभवासह सांगतो.

➨  कृती अंती स्वतःचे मत स्पष्ट निश्कार्थासह सांगतो.


विशेष प्रगती  नोंदी    -               Click Here

आवड  व छंद                      -       Click Here

सुधारणा  आवश्यक             -     Click Here

No comments:

Post a Comment