Education with Technology Website is created for Educational Enhancement Through Study From Home, Online Test and E- content.

Breaking

Translate

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image

पहिली ते दहावी अभ्यास Click On Image
Click On Image

Saturday 5 December 2020

Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी इयत्ता चौथी - कला

 Descriptive Notes वर्णनात्मक नोंदी  इयत्ता चौथी - कला 

➨   सर्वाना उपयोगी वस्तूबाबत माहिती देतो.

➨   सुंदर नृत्य करतो.

➨   कथा अचूक करतो.

➨   मातीकाम सुंदर व सुबक खेळणी तयार करतो.

➨   नाटकाची पुस्तके वाचतो.

➨   चित्रकलेत फारच रुची घेतो.

➨   आकर्षक चित्र काढतो.

➨   हस्ताक्षर खूपच सुंदर मोत्याप्रमाणे ठळक काढतो.

➨   चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धत भाग घेतो.

➨   योग्य हावभावासह संवाद करतो 

➨   छोट्या छोट्या अभिनयाच्या गमती करून इतरांना दाखवितो.

➨   वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील राहतो.

➨   प्रत्येक कार्यक्रमात उपक्रमात स्वत हुन भाग घेतो.

➨   वस्तु बद्द्ल  योग्य विश्लेषण व वर्गीकरण करतो.

➨   सराव करताना अगदी रममाण होऊन सराव करतो.

➨   संवाद  कौशल्य उत्तम आहे.

➨   आवाजात आरोह ठेऊन बोलतो.

➨   पुस्तकातील   गीतांना कवितांना स्वतःच्या चाली लावतो.

➨   सुचविलेल्या विविध कलाकृतींची/ उपयोगाची अचूक

➨   पाहिलेल्या व्यक्तीच्या हुबेहूब नकला करतो.

➨   एकदा ऐकलेले गीत जसेच्या तसे पूर्ण म्हणतो.

➨   देहबोलीचा खूपच सुंदर रीतीने वापर करतो.

➨   पाहिलेल्या चित्रातील नृत्यातील उणीवा सांगतो.

➨   कोणतीही कृती अधिक सरस होण्यासाठी मेहनत घेतो.

➨   दिलेल्या घटकापासून विशेष वस्तू निर्मिती करतो.

➨   मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृतीची प्रत्येक पायरी समजावून देतो.

➨   नृत्यामध्ये वापरण्यात येणार्या विविध मुद्रांची/ नृत्यप्रकाराची नावे अचूक व स्पष्ट सांगतो.

➨   नृत्यामध्ये वापरण्यात येणार्या विविध मुद्रांची/ नृत्यप्रकाराची माहिती जलद व अचूक सांगतो.

➨   संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाच्या बाबी यथोचित शब्दात वणर्न करतो.

➨   माहिती सांगतो व स्पष्ट करतो.

➨   सुचविलेल्या विविध कलाकृतींची/उपयोगाची माहिती उदाहरनासह सांगतो.

➨   मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती स्पष्ट व नेमक्या शब्दात मांडतो.

➨   सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साधने उपयोगासहित सांगतो.

➨   सुचविलेल्या कामासाठी आवश्यक सर्व साहित्याची नावे देतो.

➨   सजावट, सुशोभनासाठी आवश्यक असे सर्व घटक व बाबी स्पष्ट करतो.

➨   सजावट, सुशोभनासाठी आवश्यक असे सर्व घटकांची नावे सांगतो.

➨   चित्राचे विविध प्रकार अचूकतेने ओळखतो व माहिती देतो.

➨   चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो.

➨   सुचविलेल्या विषयावर जलद व प्रमाणबद्ध रीतीने रेखाटन करतो.

➨   चित्राल अतिशय सुंदर व आकर्षक रंग भरतो.

➨   चित्रात सुंदर रंग भरतो व रंगकाम अतिजलद पण सुंदर करतो.

➨   दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे आकर्षक व सुबक वस्तू निर्मिती करतो.

➨   आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नेतृत्व करतो व प्रत्येक कार्यकमात सहभागी होतो.

➨   आयोजन केकेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमास पूर्ण न्याय देतो.

➨   सुचविलेल्या हातांच्या मुद्रा / नृताचा प्रकार / हालचालींचे सुंदर प्रात्यक्षिक करतो.

➨   सुचविलेल्या प्रसंगांचे / संवादाचे योग्य अभिनयाचे सादरीकरण करतो.

➨   सुचविलेल्या मातीच्या सुंदर वस्तू तयार करतो व रंगवितो.

➨   संवाद व नक्कल करण्यासाठी आवश्यक असणाच्या बाबी सुंदर उदाहरणे दाखल्यासह सांगतो.

➨   दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.

➨   दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करतो.

➨   शालेय सुशोभन करताना सुंदर चित्रे काढून भितीवर लावतो.

➨   शालेय सुशोभन करताना कोणते चित्र कोठे लावावे याबाबत मार्गदर्शन करतो.

➨   सुचविलेल्या विषयावर अतिशय सुंदर रीतीने रेखाटन करतो.

➨   सुचविलेल्या मातीच्या सुंदर वस्तू तयार करुन आकर्षक रंगत रंगवतो.


विशेष प्रगती  नोंदी    -               Click Here

आवड  व छंद                      -       Click Here

सुधारणा  आवश्यक             -     Click Here

No comments:

Post a Comment